x

एचडीएफसी बँकेच्या किसान धन विकास- ई-केंद्रात आपले स्वागत आहे !

  • किसान धन विकास ई-केंद्र ही एक अशी जागा आहे जिथे विविध क्षेत्रातील लोकांनी संकलित तसेच मिळालेली माहिती पद्धतशीरपणे मांडलेली आहे. (एचडीएफसी बँक मात्र थेटपणे अशा कोणत्याही सेवा पुरवत नाही.)
  • अशी सर्वंकश माहिती व सेवा पुरविणाऱ्या कोणत्याही संस्थेची किंवा एजन्सीची स्पष्ट किंवा उपलक्षित केलीली प्रतिनिधी म्हणून बँक कार्य करत नाही.
  • एचडीएफसी बँक केवळ ही सर्व माहिती एकत्रित करण्याची सुविधा पुरविते आणि या वेबसाइटचे संचालन करते. बँक याद्वारे कोणत्याही प्रकारचे शुल्क मिळवत नाही.
  • एचडीएफसी बँक ही या वेबसाइटवरील आशयाबाबत कोणतीही हमी देत नाही किंवा त्याचे प्रतिनिधित्व करत नाही. ग्राहक येथून पुढे गेल्यावर, स्मार्ट बाय द्वारे कोणत्याही उत्पादनाची/सेवेची खरेदी ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डाच्या/नेट बँकिंगच्या माध्यमातून होऊ शकेल. विविध कंपन्यांनी किसान ई-सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा व उत्पादने ही अन्य स्टोअर्स किंवा ऑनलाईन सुविधेद्वारेही उपलब्ध असू शकतील. शेतकऱ्यांनी याबाबतचा निर्णय स्वतः घ्यावा अशी शिफारस करण्यात येत आहे.
पुढे जा

एचडीएफसी बँक किसान धन विकास- ई केंद्र

बियाण्यांची खरेदी असो वा औजारांची किंवा शेती संबंधित अन्य कोणत्याही उत्पादनांची, तुम्ही दर्जेदार कृषी उत्पादनांसाठी आमच्यावर निश्चितच विसंबून राहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही चांगल्या कार्यपद्धती अंगिकारू शकता, हवामान, भाज्यांचे दर आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळवू शकता. सुलभ कृषी कर्ज मिळविण्याची संधी तुमची वाट पाहते आहे.

"Helping You Achieve Higher Yields"