एचडीएफसी बँक स्मार्टहब व्यापार तुमची सर्व
बिझनेस पेमेंट मॅनेज करण्यासाठी सुलभ,
सोयीस्कर आणि त्रास-मुक्त उपाय ऑफर करते.
एचडीएफसी बँक बिझनेस क्रेडिट कार्डद्वारे, विक्रेता आणि वितरकांना डिजिटल पद्धतीने पेमेंट करा.
जीएसटी आणि युटिलिटी बिल पेमेंट डिजीटल पद्धतीने करा.
५० दिवसांपर्यंत क्रेडिट कालावधी मिळवा.
फ्लॅट १% इंटरेस्ट रेटने पेमेंट पर्यायाचा लाभ घ्या.
सहज ट्रॅकिंग आणि सामंजस्यासाठी डॅशबोर्ड आणि रिपोर्ट्स मध्ये प्रवेश करा.
व्यापारी एचडीएफसी बँक खाते आणि साउंडबॉक्ससह या सुविधेचा लाभ घेऊ शकतात
*T&C - साउंडबॉक्सवर लागू मासिक भाडे आकारले जाईल.