एचडीएफसी बँक स्मार्टहब
व्यापार सह त्वरित लोन मंजूरी
लोन ऑफर
विविध लोन ऑप्शंस मधून तुमच्या गरजेनुसार कर्ज निवडा. बिझनेस लोन, ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि क्रेडिट कार्ड्सवर लोन.
बिझनेस लोन
तुमच्या वाढत्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुम्ही कॉम्पिटिटिव इंटरेस्ट रेट वर ₹७५ लाखांपर्यंतचे कोलेटरल फ्री लोन मिळवू शकता. निवडक प्री -अप्रूव्ड ग्राहकांसाठी कागदपत्रांशिवाय १० सेकंदात वितरण उपलब्ध आहे.
दुकानदार ओव्हरड्राफ्ट सुविधा
तुमच्या दैनंदिन पैशांच्या गरजा मॅनेज करण्यासाठी तणावमुक्त फाइनेंसिंग सोल्युशन. ₹१० लाखांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट मिळवा आणि वापरलेल्या रकमेवरच इंटरेस्ट द्या. इतकेच काय, ते कोलेट्रल -फ्री आहे आणि फ्लेक्सिबल रीपेमेंट ऑप्शंस ऑफर करते.
क्रेडिट कार्डवर लोन
तुमच्या तातडीच्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डचे ग्राहक त्यांच्या कार्डवर प्री -अप्रूव्ड लोन घेऊ शकतात.
व्यापारी एचडीएफसी बँक खाते आणि साउंडबॉक्ससह या सुविधेचा लाभ घेऊ शकतात
*T&C - साउंडबॉक्सवर लागू मासिक भाडे आकारले जाईल.