स्मार्टहब व्यापार ची प्रमुख वैशिष्ट्ये

सर्व बँकिंग आणि व्यावसायिक गरजांसाठी सोप्या उपायांसह एकच प्लॅटफॉर्म.

या ऍपसह, आपण आनंद घेऊ शकता

Instant onboarding

झटपट ऑनबोर्डिंग:

एचडीएफसी बँक स्मार्टहब व्यापार विद्यमान एचडीएफसी बँक करंट अकाउंट होल्डर्सना झटपट, डिजिटल आणि पेपरलेस ऑनबोर्डिंग अनुभव देते.

Accept Payment from all modes - Tap N Pay, UPI, SMS Pay, and QR

सर्व मोड्समधून पेमेंट स्वीकारा:

कार्ड - टॅप एन पे, यूपीआय, एसएमएस पे आणि क्यूआर सारख्या पर्यायांद्वारे अखंडपणे डिजिटल पेमेंट स्वीकारा.

Get instant loans

झटपट लोन मिळवा:

कॉम्पिटिटिव इंटरेस्ट रेट सह वेगवेगळे लोन प्रोडक्ट्स मिळवा आणि तुमच्या गरजेनुसार जलद आणि सुलभ लोन मिळवा, जसे की:

  • बिझनेस लोन
  • क्रेडिट कार्डवर लोन
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा
Vendor and distributor payments

बिझनेस पेमेंट डिजिटल पद्धतीने करा:

तुमच्या विक्रेत्यांना आणि वितरकांना एचडीएफसी बँकेच्या बिझनेस क्रेडिट कार्डद्वारे डिजिटल पेमेंट करा आणि ५० दिवसांपर्यंतचा क्रेडिट कालावधी मिळवा. तुम्ही जीएसटी आणि युटिलिटी पेमेंटही सहजतेने करू शकता.

Banking services

बँकिंग सेवा:

एचडीएफसी बँकेच्या असंख्य ऑफरमध्ये प्रवेश मिळवा जसे की व्यवसाय क्रेडिट कार्ड आणि मुदत ठेवी ऍप मध्येच.

Multiple language options

एकाधिक भाषा चा पर्याय:

इंग्रजी, हिंदी आणि तमिळमधून तुमची पसंतीची भाषा निवडा.

 

व्यापारी एचडीएफसी बँक खाते आणि साउंडबॉक्ससह या सुविधेचा लाभ घेऊ शकतात

*T&C - साउंडबॉक्सवर लागू मासिक भाडे आकारले जाईल.

 

Regd. Office: HDFC Bank Limited, HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai – 400 013

Copyright © HDFC Bank Ltd. All rights reserved. Terms and Condition | Privacy Policy

Back  to Top