एचडीएफसी बँक स्मार्टहब व्यापार
सह व्यवसाय वाढीचा वेग वाढवा.
तुमच्या ग्राहकांसाठी ऑफर तयार करा आणि मेसेजिंग ऍप्स आणि सोशल मीडियाद्वारे शेअर करा आणि विक्री वाढवा.
तुमच्या व्यवसायाची डिजिटल पद्धतीने जाहिरात करा आणि विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचा.
तुमच्या ग्राहकाची खरेदीची वर्तणूक समजून घ्या.
बिझव्यू डॅशबोर्डवर रिअल-टाइममध्ये मल्टी-आउटलेट व्यवहारांचा सहज मागोवा घ्या.
रिपोर्ट्स सेक्शन मधून इच्छित कालावधीसाठी व्यवहार आणि सेटलमेंट रिपोर्ट्स डाउनलोड करा आणि बिझनेस परफॉरमेंस चा मागोवा घ्या.
व्यापारी एचडीएफसी बँक खाते आणि साउंडबॉक्ससह या सुविधेचा लाभ घेऊ शकतात
*T&C - साउंडबॉक्सवर लागू मासिक भाडे आकारले जाईल.